Mother-Father
अवघड आहे! करोडपती मलिंगा गेल्या दहा वर्षात भेटला नाही जन्मदात्या आई-बापाला
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मलिंगाने आत्तापर्यंत मोठे यश मिळवले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये महान गोलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.....






