MS Dhoni 100 Catches
हैदराबादच्या ३ फलंदाजांचे झेल पकडत धोनीचा सीएसकेसाठी ‘मोठा’ किर्तीमान, पार केला मैलाचा दगड
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. गुणतालिकेतील सर्वात वरच्या आणि तळातील संघांमध्ये झालेली ही लढत....






