MS Dhoni and Eoin Morgan
‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया
एमएस धोनी हा असा खेळाडू आहे, ज्याची गणना जगभरातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, धोनी अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे.....






