MS Dhoni And Hardik Pandya Race
व्हिडिओ: 36 वर्षीय धोनी आणि 24 वर्षांच्या पंड्यामध्ये लागलेली 100 मीटर शर्यत, पाहा कोण जिंकलेलं
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, आजही कोट्यवधी चाहते त्याची आठवण काढत असतात. त्याचे अनेक जुने व्हिडिओ शेअर करत....





