ms dhoni Bipin Rawat army training
शहीद रावत यांनी दिले होते धोनीला आर्मीचे ट्रेनिंग; कौतुक करत म्हणालेले…
बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासह १४ व्यक्तींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. ही घटना कुन्नुरमध्ये घडली. या....






