MS Dhoni Farm Vegetables
एमएस धोनीच्या शेतीची चर्चा परदेशात, ‘ही’ एजन्सी भाज्या विकण्यासाठी करतेय मदत
भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनी नेहमीच हटके गोष्टी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर आश्चर्यकारक निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडणे, हे धोनीचे वैशिष्ट्य होते.....





