MS Dhoni Net Session Batting
आयपीएल तोंडावर असताना धोनी ‘फुल्ली लोडेड फॉर्म’मध्ये; पाहा नजर न हटणाऱ्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची आतिषबाजी
इंडियन प्रीमियर लीग ही अशी क्रिकेट स्पर्धा जिचे नाव ऐकताच अनेकांच्या नसानसात उत्साहाचे वारे संचारू लागते. ९ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या या महासंग्रामासाठी सहभागी खेळाडू....






