ms dhoni

टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा 2019चा विश्वचषक ठरणार शेवटचा विश्वचषक!

—
जून 14, 2018

एकदिवसीय क्रिकेट  विश्वचषकाला आता एक वर्षापेक्षा कमी काळ राहिला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019 च्या विश्वचषकात दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाची अलिकडील काळातील कामगिरी....

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग!

—
जून 14, 2018

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून किर्तीमान मिळवलेल्या महेंद्र सिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दित यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. एक खेळाडू म्हणून त्याच्या कारकिर्दीत त्याने....

धोनीची बॅटिंग पहाण्यासाठी अफगानिस्तानच्या स्टार खेळाडूने काय केले पहाच!

—
जून 14, 2018

गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटविश्वात फक्त आणि फक्त अफगानिस्तानच्या खेळाडूंचीच चर्चा आहे. रशिद खान आणि मुजिब उर रेहमान हे त्यांनी आपीयलमध्ये केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आहेत. रशिद....

धोनीसारख्या असामान्य खेळाडूसाठी जागा गमावण्यात दु:ख कसले?- दिनेश कार्तिक

—
जून 13, 2018

बेंगलोर | भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक 2010 नंतर पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात पुनरागमन करतोय. नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहला झालेल्या दुखापतीमुळे कार्तिकला अफगानिस्तान विरूद्ध गुरूवार दि.....

२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एमएस धोनी बढती घेण्यामागे सचिन तेंडुलकर!

—
जून 10, 2018

2011 विश्वचषकाच्यावेळी कॅप्टन कूल एमएस धोनीने बढती घेऊन 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याच्या बढती घेण्यामागच्या कारणांची अनेकदा चर्चा केली जाते. पण....

चाहत्यांचा उत्साह नडला! म्युझियममधील कोहलीचा कानचं तोडला

—
जून 8, 2018

‘द रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा मेणाचा पुतळा 6 जूनला दिल्लीत चाहत्यांना बघायला मिळाला. यामुळे चाहत्यांची चांगलीच गर्दी दिल्लीच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये झाली. 7....

आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यावर एमएस धोनी दर्शनासाठी पोहोचला रांचीतील मंदिरात

—
जून 4, 2018

आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याने रांचीतील तमर दुर्गा देवरी मंदिराला भेट दिली. चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकल्याने मातेचे धन्यवाद करण्यासाठी तो तेथे....

धोनीने आमंत्रित केले सचिनच्या सर्वात मोठ्या फॅनला

—
जून 4, 2018

भारताचा कॅप्टन कूल एमएस धोनीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या सर्वात मोठ्या फॅनला म्हणजेच सुधीर कुमार गौतमला घरी आमंत्रित केले होते. या आमंत्रणानुसार गौतम धोनीच्या घरीही....

त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

—
मे 28, 2018

मुंबई | काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स सामना चेन्नईने ८ विकेट्सने जिंकला. हे चेन्नईचे या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद ठरले. या स्पर्धेत अॅँड्रु टाय या खेळाडूला....

विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!

—
मे 28, 2018

मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात कर्णधार एमएस धोनीने खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक यष्टीचीत (स्टंपिंग) करणारा खेळाडू ठरला आहे.....

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी!

—
मे 28, 2018

मुंबई | काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स सामना चेन्नईने ८ विकेट्सने जिंकला. हे चेन्नईचे या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद ठरले. याबरोबर काल असाही एक विक्रम....

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल

—
मे 28, 2018

मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवलायाबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले. याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी....

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण!

—
मे 28, 2018

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर चेन्नईला आयपीएलमधील तिसरे विजेतेपदही मिळाले. याबरोबर आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ....

धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी

—
मे 28, 2018

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे. हा....

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

—
मे 28, 2018

मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे. हा....

Previous Next