ms dhoni
फलंदाजीनंतर रहाणे क्षेत्ररक्षणातही चमकला, आरसीबीच्या पराभवास कारणीभूत ठरला ‘हा’ चेंडू
आयपीएलच्या मैदानात भारतीय दिग्गज अजिंक्य रहाणे सध्या धमाकेदार प्रदर्शन करत आहे. सोमवारी (17 एप्रिल) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर देखील रहाणेने आधी फलंदाजी आणि नंतर क्षेत्ररक्षकाच्या....
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड
मागील 15 हंगामात एकदाही ट्रॉफी न जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल 2023मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचे विस्फोटक फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र,....
कुणालाच न जमलेली कामगिरी आरसीबी आणि सीएसकेने मिळून केली, चिन्नास्वामी स्टेडियमवर घडला इतिहास
समोवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील रोमांचक सामना चाहत्यांना पाहयला मिळाला. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 6....
‘कार्तिकसाठी ही मॅच फिनिश करणे हाताचा मळ होता, पण…’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधाराचे लक्षवेधी विधान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (दि. 17 एप्रिल) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा धक्का बसला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरचा 8....
कॉनवे-दुबेसह ‘या’ खेळाडूंचे एमएस धोनीकडून कौतुक, आरसीबीला घरच्या मैदानावर चारली पराभवाची धूळ
चालू आयपीएल हंगामातील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात यजमान संघ आरसीबीला 8 धावांनी पराभव....
विराटसाठी धक्यावर धक्के! सीएसकेविरुद्ध पराभवनंतर आयपीएलकडून मोठी कारवाई, जाणून घ्या चूक
आयपीएलच्या मैदानात सोमवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना सामना झाला. आरसीबीचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला....
मॅक्सवेल-प्लेसिसची फिफ्टी व्यर्थ, बेंगलोरच्या बालेकिल्ल्यात चेन्नईचा दणदणीत विजय
सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 24व्या सामन्यात तिसऱ्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात लढत झाली. हा सामना चेन्नई संघाने....
रहाणे जोमात, फाफ कोमात! 91 मीटरचा गगनचुंबी षटकार मारताच आरसीबीच्या कॅप्टनचे पडले तोंड, पाहा व्हिडिओ
अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत फक्त 3 सामने खेळले आहेत. मात्र, त्यातही....
कॉनवे-दुबेच्या झुंजार खेळीच्या जोरावर चेन्नईने पार केला 200चा आकडा, बेंगलोरपुढे भलेमोठे आव्हान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 24वा सामना रंगला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात चेन्नईच्या....
सीएसकेने रहाणेवर लावलेली 50 लाखांची बोली, पण पठ्ठ्याकडून कोटींची कामगिरी; 3 डावात केल्या ‘एवढ्या’ धावा
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये चेन्नई....
नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या पारड्यात, धोनीचा सीएसके संघ करणार प्रथम फलंदाजी
आयपीएल 2023चा 24वा सामना समोवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक आरसीबीचा कर्णधार....
आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीच्या दुखापतीविषयी धक्कादायक ब्रेकिंग! बॅटिंग कोच स्पष्टच म्हणाला…
चार सामने खेळून दोन विजय आणि दोन पराभवासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 24वा सामना सोमवारी (दि. 17 एप्रिल)....
‘2000 टक्के सांगतो एमएस धोनी यावर्षी आयपीएलमधून निवृत्त होणार’, माजी सहकाऱ्याचा मोठा दावा
भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी यावर्षी त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार, असा चर्चा मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. धोनी सध्या 41 वर्षांचा आहे....



















