Mukesh Kumar In Irani Cup 2022
टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाने पुजाराच्या संघाचा केला खेळखल्लास! क्रिकेटसाठी सोडावे लागले आपलं राज्य
भारतात यंदा स्थानिक क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळला जात आहे. रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीनंतर आता इराणी कप (Irani Cup)स्पर्धा सुरू झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना सौराष्ट्र....






