Mumbai captain Ajinkya Rahane's half-century
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं खणखणीत अर्धशतक, अन् टीकाकारांना चोख उत्तर
—
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. ...