Mumbai Indians buy Arjun Tendulkar
मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यावर अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे पार पडला. या लिलावात भारताचा सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सहभागी झाला....






