Mumbai Indians Flag Burned By Rohit Fan
धक्कादायक! रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते Out of Control, जाळून टाकली मुंबईची टोपी अन् जर्सी- Video
Rohit Sharma Fan Burns MI Jersey And Cap: इंडियन प्रीमिअर लीग अर्थातच आयपीएलचा पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सध्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करत आहे.....






