Mumbai Indians IPL 2024 Squad
दिग्गज खेळाडूंनी सजली पलटण! लिलावात 8 खेळाडूंना खरेदी करताच IPL 2024साठी पूर्ण झाली मुंबई इंडियन्स टीम
Mumbai Indians IPL 2024 Squad: आयपीएल 2024 स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत पार पडलेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 8 खेळाडूंवर बोली लावली.....






