Mumbai Indians review cheating
पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सनं केली चीटिंग? डगआऊटमधून दिला रिव्ह्यू घेण्याचा इशारा; नक्की काय घडलं?
—
आयपीएल 2024 दरम्यान अंपायर आणि तिसऱ्या अंपायरचे निर्णय अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी (18 एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान देखील हेच ...