Mumbai Indians vs punjab kings qualifier2

PBKS vs MI: महत्वाच्या सामन्यात पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक निराश, सांगितली नेमकी चूक कुठे झाली!

आयपीएल 2025 (IPL 2025) क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यात आला. (Mumbai Indians vs punjab kings qualifier2) ...