Mumbai vs Oman ODI Schedule

मुंबई विरुद्ध ओमान संघातील पहिली टी२० लढत आजपासून, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ऑगस्ट 23, 2021

मुंबईचा वरिष्ठ रणजी संघ शनिवारी (२१ ऑगस्ट) ओमानला पोहोचला आहे. मुंबईचा रणजी संघ ओमान दौऱ्यावर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळणार आहे. शम्स मुलानी यांच्या....