Mumbai wins against Saurashtra
‘पृथ्वी’ वादळापुढे सौराष्ट्र नेस्तनाबूत! मुंबईचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी खेळवली जात आहे. या सामन्याचे साखळी सामने संपले असून आता बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. आज त्याअंतर्गत....






