Muttiah Muralitharan and Rohit Sharma
मुथय्या मुरलीधरनला फुल गॅरेंटी! म्हणाला, वर्ल्डकपमध्ये रोहितचा ‘तो’ विक्रम मोडणे खूपच कठीण
भारतीय संघ 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. स्पर्धेत भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली 10 वर्षांच्या आयसीसी....






