Naseem Shah out of Asia Cup 2023
‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता
आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून बाबर आझम याच्या....





