nasty cut

डोक्याला तब्बल १६ टाके, नक्की काय झालं मिचेल जाॅन्सन बरोबर?

मार्च 13, 2018

अाॅस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज मिचेल जाॅन्सनला जिममधील व्यायाम चांगलाच महागात पडला आहे. chin-up bar व्यायाम करताना डोक्याला लागल्यामूळे त्याला तब्बल १६ टाके पडले आहेत.  या ३६ वर्षीय....