Natasha Stankovic Special Things
हार्दिक पंड्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल माहित नसलेल्या ‘या’ ५ गोष्टी
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या जास्तच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, पंड्या लवकरच वडील बनणार आहे. आपली होणारी पत्नी नताशा स्टेनकोव्हिकसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर....





