National Hockey Champion Punjab

punjab hockey

युपीला पछाडत पंजाब ठरला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा विजेता

डिसेंबर 21, 2021

पुणे – हॉकी इंडियाच्या ११व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत हॉकी पंजाबने विजेतेपद मिळविले. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी उत्तर प्रदेशाचा शूट आऊट मध्ये २-१....