Natrajan Yorker
नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
शुक्रवारी(5 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ‘प्ले ऑफ’मधील एलिमिनेटरचा सामना झाला. या सामन्यात हैदराबादने बेंगलोरला पराभूत करून स्पर्धेबाहेर काढले. या सामन्यात बेंगलोरकडून....





