Naveen Ul Haq Retires From ODI Cricket
BREAKING! आयपीएलमध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीनने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने बुधवारी (27 सप्टेंबर) मोठी घोषणा केली. आगामी वनडे विश्वचषकात नवीन अफगाणिस्तानसाठी खेळताना दिसणार आहे. पण पण ही स्पर्धा....






