Navjot Sidhu Imprisonment
मोठी बातमी! माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा
By Akash Jagtap
—
माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्षे जुन्या रोड रेज (रस्त्यावर भांडण) प्रकरणात एका वर्षासाठी ...