Neil Snowball

रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर

—
एप्रिल 4, 2020

कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट स्टेडियमचे रुपांतर कोरोना व्हायरसच्या तपासणी केंद्रामध्ये झाले आहे. त्याचबरोबर आता या यादीमध्ये इंग्लंडच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमलाही कोरोना व्हायरसचे तपासणी केंद्र बनविण्यात....