Nepal Premier League
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन या लीगमध्ये खेळणार! प्रथमच होतंय आयोजन
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवन यानं या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्यानंतर तो लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) मध्ये खेळताना दिसला....





