Netherlands Cricket

T20 WC26: नेदरलॅंड्सने विजय मिळवताच पाकिस्तान अंकतालिकेत पडला मागे, बास दी लीडेने केली अष्टपैलू कामगिरी

फेब्रुवारी 10, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत दहावा सामना नेदरलॅंड्स विरुद्ध नामिबिया यांच्यात मंगळवारी (१० फेब्रुवारी) खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेदरलॅंड्सने....