new record
आजचा दिवस कागीसो रबाडाचाच, कसोटीत केले आज अशक्यप्राय विक्रम
आॅस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण अाफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात अाफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी १०१ धावांचे आव्हान देण्यात आले आहे. आज दुसऱ्या डावात आॅस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ २३९ धावांवर बाद झाला. आॅस्ट्रेलियाला सर्वबाद करताना दक्षिण....





