New Zealand Cricket Board and Central Contract
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
नुकतेच न्यूझीलंड पुरूष क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर भारताविरुद्धची टी20 मालिका गमावली. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामन्यात पावसाने व्यत्यत आणल्याने एक रद्द झाला तर एक....






