New Zealand Support Staff
वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडची जोरदार तयारी! एकसाथ 4 दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने घोषणा करत अनेक दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये....






