New Zealand Test Captain

मोठी बातमी! केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार, ‘हा’ दिग्गज बनला कॅप्टन

डिसेंबर 15, 2022

केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. 2021 मध्ये एजेस बाउल येथे भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून देणारा विल्यमसन हा मर्यादित षटकांच्या....