new zealand vs namibia
नामिबियाविरुद्धचा विजय केन विलियम्सनसाठी ठरला खास, व्हिटोरीला मागे टाकत ‘या’ यादीत पटकावले अव्वल स्थान
टी२० विश्वचषकात नामिबिया आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील ३६ वा सामना खेळला गेला. हा सामना शुक्रवारी (५ नोव्हेंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने....





