New Zealand vs Pakistan T20 Series
NZ vs PAK । कर्णधार विलियम्सनला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड संघ आणि चाहत्यांच वाढलं टेंशन
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना यजमान न्यूझीलंड संघाने 21 धावांनी जिंकला. फिन एलन याने केलेल्या....







