Newzealand Tour Of West Indies
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कॅप्टन केनचे कमबॅक; असा आहे न्यूझीलंडचा संघ
पुढील महिन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावरील वनडे व टी२० मालिकेसाठी नुकतीच न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या जून महिन्यातील....






