Newzealand v West Indies Test Series

NZvsWI: दुसऱ्या कसोटीतही वेस्ट इंडीजची दयनीय अवस्था; होऊ शकतो डावाने पराभव

—
डिसेंबर 13, 2020

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वेलिंग्टन कसोटीत वेस्ट इंडिजचा संघावर पुन्हा एकदा डावाने पराभूत करण्याची नामुष्की येऊ शकते. न्यूझीलंडने पहिल्या डावात उभारलेल्या....