nicholas pooran ipl performance

पंजाब किंग्जचे ४.२० कोटी वाया, ‘या’ फलंदाजाचा फ्लॉप शो सुरूच; ६ सामन्यात केल्यात अवघ्या २८ धावा

एप्रिल 27, 2021

सोमवारी (२६ एप्रिल) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ गडी राखून....