Nick Compton
‘कर्णधाराला हे हक्क हवेत का?’, अश्विनला संघाबाहेर ठेवल्याने माजी इंग्लिश क्रिकेटरने विराटवर ओढले ताशेरे
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान....
चौथ्या कसोटीतील इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर संतापला माजी क्रिकेटर; म्हणाला, ‘लाज वाटते…’
इंग्लंड आणि भारत यांच्या खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चौथ्या सामन्यातील या विजयानंतर संघाने कसोटी मालिकेत....
विराटला सर्वाधिक शिव्या देणारा खेळाडू म्हणणाऱ्या माजी इंग्लिंश खेळाडूची पाकिस्तानच्या क्रिकेटरकडून बोलती बंद
इंग्लंड आणि भारत यांच्यात लॉर्ड्स झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर निक काॅम्पटनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका....
‘विराट सर्वात उर्मट खेळाडू नाही का?’ माजी इंग्लिश सलामीवीराचा सवाल
इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर सोमवारी संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करत मालिकेत १-०....
‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर ‘ती’ म्हणायची; की विराट तर माझा एक्स बॉयफ्रेंड
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटन हा पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टिका केल्यामुळे चर्चेत आला आहे. कॉम्पटनने २०१२सालच्या भारत दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत म्हटले....
स्मिथची पाठराखण करणे कोहलीला महागात, या खेळाडूने केली सडकून टीका
रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथसाठी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे. पण इंग्लंडचा माजी....









