Nitish Rana Verbal Spat With Umpires

राणाचा राग कमी होईना! खेळाडूंनंतर आता थेट पंचांशीच घातली हुज्जत, सीएसकेविरूद्ध घडली ‘ही’ घटना

मे 15, 2023

रविवारी (दि. 14 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला....