Nitu Ghanghas

भारताच्या पावरफुल पोरी! जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू आणि स्वीटीचा गोल्डन पंच

मार्च 25, 2023

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये शनिवारी (25 मार्च) भारतासाठी दोन सुवर्णपदके आली. आघाडीच्या भारतीय महिला बॉक्सर नीतू घंघास व स्वीटी बुरा....