No. 1 Allrounder
आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा अव्व्ल स्थानी !
भारताच्या रवींद्र जडेजाला एका कसोटी सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर जडेजाला एक चांगली बातमी मिळाली आहे. दुसऱ्या कसोटीत सामनावीर ठरल्यानंतर आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू क्रिकेटपटुंच्या यादीत जडेजा....



