Norkhia
बापरे! १४३ किमी दर ताशीच्या बाउन्सरचा डोक्याला जबर फटका, फलंदाजाला मैदानावरचं आली चक्कर
क्रिकेटच्या विश्वात मैदानावर अनेक प्रकारच्या घटना घडताना आपण पाहिले आहे. अशीच एक घटना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सेंट लुसियामध्ये चालू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान....






