Novak Djokovic and Rafael Nadal
नोवाक जोकोविचला मोठा विक्रम रचण्याची संधी, नदालचा रेकॉर्ड धोक्यात
सर्बियाचा दिग्गज टेनीसपटून नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली आहे. त्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलला मेलबर्न पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात 7-5, 6-1, 6-2 असे पराभूत....






