Nuwan Pradeep and Vishwa Fernando

भारताविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा !

डिसेंबर 15, 2017

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा आणि वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल यांना....