NZ vs Ind records
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची न्यूझीलंडविरुद्ध चिंताजनक आकडेवारी, WTC फायनलमध्ये अवघड होणार!
लवकरच भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात....






