NZ Vs PAK 1t Test Match
‘बॉक्सिंग डे’ कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शनिवारपासून (२६ डिसेंबर) बे ओव्हल स्टेडियमवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने न्यूझीलंड-पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे.....





