NZvPAK T20 World Cup 2022
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर फिन ऍलन एकदा नाहीतर दोनवेळा बाद, हा विचित्र प्रकार पाहाच
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup)पहिल्या उपांत्य फेरीचा सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर....






