Odean Smith Five Sixes
VIDEO: ओडेन स्मिथचा प्रताप! एकाच षटकात लगावले 5 गगनचुंबी षटकार
सध्या वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेची साखळी फेरी अखेरच्या टप्प्यात आले असताना सर्व संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील....






