ODI World Cup and Shah Rukh Khan
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ
यावर्षी भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे विश्वचषकाचे जयमानपद भूषवणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या वनडे विश्वचषकाची तयारी भारतभर जोरात सुरू आहे. यादरम्यानच क्रीडाजगतात हिंदी....






